2020 या वर्षापासून गुढीपाडव्या निमित्ताने होणाऱ्या शोभायात्रांना ब्रेक लागलाय. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आधीच्या काही शोधायात्रांची झलक दाखवतो आहे. पहा मराठी सेलिब्रेटींच्या हजेरीने सजलेल्या शोभायात्रा. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.